"कोकण विभागीय कुणबी महोत्सव २०१८" आता मुरबाडमध्ये लवकरच.
history

कुणबी महोत्सव २०१८

कुणबीबांधवा जागा हो ! महोत्सवाचा धागा हो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मीतीच्या रणसंग्रामात, शेती करता करता कुणबी प्रसंगी हातात तलवार घेउन लढला व स्वराज्याचा , शिलेदारही, बनला. सकळ मानवजातीच्या प्रपंचात प्रमुख गरज म्हणजे अन्न. याचा निर्माता म्हणुन, कुणबी जन्माला, जगला व आजही त्या प्रक्रियेचा प्रमुख घटक स्थिर आहे. अव्दितीय प्रतीभाशाली लाभलेला व कुणबी समाजात जन्मलेल्या संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची *अभंग गाथा* म्हणजे मानवी जिवन जगण्याचा मुलमंत्र, जगदगुरु तुकारामांची गाथा हा जणु पाचवा वेद हाच मानवी मूल्यांच्या जडण घडणीचा व मोक्ष प्राप्तीचा सार्थ मार्ग समाजाने अंगीकारला.आजही त्याच शब्द संस्काराचे अमृत प्राशन करून समाज समाज आपली वाटचाल करीत आला आहे व भविष्यातही करणार आहे.म्हणून तर महाराज म्हणतात *बरवे देवा कुणबी केलो। नाहीतर दंभे असतो मेलो।।.* कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज्यांसारख्या स्वराज्य निर्मात्यांचे आपण पाईक व सहचारी. *||भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाथाळाच्या माथी हानू काठी||* ...................

महोस्तवाबद्दल

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मीतीच्या रणसंग्रामात, शेती करता करता कुणबी प्रसंगी हातात तलवार घेउन लढला व स्वराज्याचा , शिलेदारही, बनला. सकळ मानवजातीच्या प्रपंचात प्रमुख गरज म्हणजे अन्न. याचा निर्माता म्हणुन, कुणबी जन्माला, जगला व आजही त्या प्रक्रियेचा प्रमुख घटक स्थिर आहे. अव्दितीय प्रतीभाशाली लाभलेला व कुणबी समाजात जन्मलेल्या संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची *अभंग गाथा* म्हणजे मानवी जिवन जगण्याचा मुलमंत्र, जगदगुरु तुकारामांची गाथा हा जणु पाचवा वेद हाच मानवी मूल्यांच्या जडण घडणीचा व मोक्ष प्राप्तीचा सार्थ मार्ग समाजाने अंगीकारला.आजही त्याच शब्द संस्काराचे अमृत प्राशन करून समाज समाज आपली वाटचाल करीत आला आहे व भविष्यातही करणार आहे.म्हणून तर महाराज म्हणतात *बरवे देवा कुणबी केलो। नाहीतर दंभे असतो मेलो।।.* कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज्यांसारख्या स्वराज्य निर्मात्यांचे आपण पाईक व सहचारी. *||भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाथाळाच्या माथी हानू काठी||* या न्यायाप्रमाणे, कुणब्यांच्या रोमारोमात आजही छञपतींची कणखरता, बाणेदारपणा, सहिष्णूता, विरता भरलेली आहे. छञपतींचे पाईक होऊन जगण्यात समाज पारतंञ्यापासुन स्वराज्यापयॉत सदोदीत धन्यता मानीत आला यात तिळमाञ शंका नाही.

प्रमुख अतिथी


मा. श्री . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य अतिथी


मा. श्री . नानासाहेब पोटोळे
खासदार


मा. श्री. पांडुरंग फुंडकर
मंत्री


मा. श्री. किसनजी कथोरे
आमदार


मा. श्री. विश्वनाथ पाटील
कुणबी सेना प्रमुख

कोकण विभागीय कुणबीसमाज महोत्सव समिती कुणबीबांधवा जागा हो ! महोत्सवाचा धागा हो !

स्थळ

सारिका हॉटेल जवळ , कल्याण - अहमदनगर हायवे , मुरबाड , महाराष्ट्र, ४२१४०१.